किस्सा पांढऱ्या - शहराचा
नमस्कार रसिक आणि कोविड - १९ च्या विळख्यात अडकून नवनवीन उपक्रम राबवून आनंद देणारे आणि घेणार्यांन्नो,
हा माझा पहिलाच सादरीकरणाचा छोट्या कथेचा प्रयत्न अर्थात मराठीतच.
"TAKSH" च्या मंचावर घेऊन येत आहे Quarantine च्या दोन महिन्यान आधीचा लख्ख आंबट गोड अनुभव.
वाचताना कदाचित वाटेल छान पण प्रत्यक्षात मात्र त..त...प...प...
असो, जास्त वेळ वाया न घालवता मी मुद्यावर येऊन एक वास्तविकेला छेडणाऱ्या कल्पकतेला वाव आणते आणि ती प्रस्तुत करते.
कामांमधून थोडीशी फुरसत मिळावी यासाठी केलेला छोटासा आराखडा म्हणजेच एका देशाला दिलेली भेट.
पांढरा शहर फक्त ऐकलेलं, कधी डोळयांनीपण लगेच पाहीन म्हणजे नुकत्याच गोड दर्वळलेल्या सुगंधाची जिलेबी ताटलीत येऊन लगेच खायलाही मिळेल, असच काहीसं.
प्रयन्तांच्या जोरावर मिळालेला एक आशेचा किरण मात्र परदेश भ्रमणात सूर्योदय आणि सूर्यस्ताची लगेचच भेट घालवून देईल हे मात्र नवलच.
थोडा आलंकारिक वाक्यरचनेचा भाग बाजूला ठेवला तर सांगायचा मुद्दा इतकाच कि, परदेशी लोकांचा भारतीयांविषयीच्या संकल्पना म्हणजे भारतीयांनाच नव्याने कळलेल्या गोष्टी.
कदाचित या कथेचा शाब्दिक मेळ माझ्या सारख्या लोकांना अलगदपणे बरंच काही शिकवूनही जाईल.
हा लेख बऱ्याच लोकांच्या वैचारिक पातळी, अनुभवांचा साठा, मानसिकता, वयाप्रमाणे आलेली समज आणि भाषेप्रमाणे खूपच मर्यादित असू शकतो.
चला तर मग,
बेलग्रेडचे तिकिट्स आले, व्हीजा पण मिळाला, तयारीपण झाली आणि पोहोचले पण...
आता खरा किस्सा चालू झाला.
विचार करा, काही महिन्यांसाठी गेलेल्या व्यक्तीला, जेव्हा एअरलाईन ऑफिसर मागून येऊन कानामध्ये एक मस्त बातमी देतो,
"EXCUSE ME MADAME UFORTUNATELY WE FORGOT TO LOAD YOUR LUGGAGE IN THE AIRCRAFT"
माहोल मस्त, वातावरण आनंदी, मन प्रसन्न, चेहऱ्यावर मस्त हास्य असणाऱ्या व्यक्तीचा चेहरा जसा पावसामध्ये गरम भजी तळणाऱ्या कढईतील गरम तेलात वाऱ्याच्या झोकामुळे पावसाच्या पाण्याचा थेंब पडावा आणि ते तेल जसा तडतड व्हाव तसा झाला.
Quarantine च्या छोट्या कालावधीत मोठ्या किस्स्यांसाठी follow करायला विसरू नका "TAKSH" आणि "WORDSMITH"
लवकरचं ...
https://wordsmith97.blogspot.com

Comments
Post a Comment